Logo

ग्रामपंचायत कोंडये

ता.कणकवली जिल्हा.सिंधुदुर्ग

Facebook Instagram YouTube
ग्रामपंचायत कोंडये
आदर्श गाव, महात्मा गांधी तंटामुक्त गाव,पंचायत सशक्ती करण पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत कोंडयेच्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे!!

श्री.ऋतुराज वसंत तेंडुलकर
सरपंच
मोबाईल: 9766300411

श्री.रवींद्र विश्वनाथ तेली
उपसरपंच
मोबाईल: 9373041674

श्रीम.नयना राजाराम मिठबावकर
ग्रामपंचायत अधिकारी
मोबाईल: 7350125324

कोंडये हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हाच्या कणकवली तालुक्यात डोंगराच्या पायथ्याशी वसलेले एक निसर्गरम्य आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेले गाव आहे. कोकणाच्या हिरव्यागार परिसरात वसलेले हे गाव शांतता,सदैव आणि पारंपारिक जीवनशैलीचे उत्तम उदाहरण आहे सुमारे ६२१ लोकसंख्या असलेल्या या गावात शिक्षणाची पातळी उल्लेखनीय आहे एकूण साक्षरता दर ८५.६% आहे पुरुष साक्षरता ९१% व महिला साक्षरता ८२% पर्यंत आहे,जे ग्रामीण भागासाठी अत्यंत सकारात्मक चित्र दर्शविते. स्थानिक प्रशासन ग्रामपंचायती मार्फत उत्तम प्रकारे कार्यरत आहे आणि गावाचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे.कणकवली व फोंडाघाट या सारख्या शहरांच्या मध्यभागी असलेले हे गाव भविष्यात पर्यटन,कृषिपर्यटन आणि शास्वत विकासासाठी आदर्श ठिकाण बनू शकते.एकंदरच,कोंडये हे गाव कोकणातील एक प्रेरणादायी आणि सकारात्मकतेने परिपूर्ण गाव म्हणून ओळखले जाते. ​
Your personal image displayed next to the map
KONDYE WEATHER

महत्त्वाच्या लिंक्स


Image 1 Image 2 Image 3 Image 4